Vihann News
728x90 Ad Slot

भाजपने जाहीर केली 99 उमेदवारांची यादी

ऑक्टोबर २०, २०२४



Maharashtra Assembly Election 2024 BJP 1st Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)राजकारण आता चांगलंच पेटलं आहे. अशातच आज 99 उमेदवारांची भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये भाजपने 99 जागांवरील उमेदवारांची नावं जाहीर केले आहेत.