‘एक रविवार गावासाठी’ उपक्रमातून युवकांची गावाच्या विकासासाठी एकजूट
By Vihann News | ऑगस्ट १६, २०२६
‘ माझा गाव, माझा अभिमान’ व्हॉट्सॲप ग्रुपचा पुढाकार; पहिल्याच रविवारी मारुती मंदिर परिसराची स्वच्छता विटा प्रतिनिधी गावाच्या विकासात युवकांचा सक्रिय सहभ…