नेव्हिगेशन मेनू

सर्वात मोठी बातमी! शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

sbmarathi By sbmarathi
| ऑक्टोबर २४, २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.

पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक मताने सुहास बाबर निवडून येणार : मंत्री शंभूराज देसाई

वाचा उमेदवारांची यादी
इस्लामपूर - जयंत पाटील

काटोल- अनिल देशमुख

घनसावंगी- राजेश टोपे

कराड उत्तर- बाळासाहेब पाटील

मुंब्रा कळवा- जितेंद्र आव्हाड

मुंब्रा: जितेंद्र आव्हाड

शशिकांत शिंदे

जयप्रकाश दांडेगावकर

गुलाबराव देवकर

कोरेगाव - शशिकांत शिंदे

इंदापूरः हर्षवर्धन पाटील

राहुरीः प्राजक्त तनपुरे

शिरूरः अशोक पवार

शिराळा: मानसिंग नाईक

विक्रम गडः सुनील भुसारा

कर्जतः रोहित पवार

अहमदपूरः विनायकराव पाटील

सिंदखेड राजा: राजेंद्र शिंगणे

उदगीरः सुधाकर भालेराव

भोकर दनः चंद्रकांत दानवे

तुमसरः चरण वाघमारे

किनवटः प्रदीप नाईक

जिंतूर: विजय भांबळे

केजः पृथ्वीराज साठे

बेलापूर: संदीप नाईक

वडगाव शेरीः बापू पठारे