Vihann News
728x90 Ad Slot

खानापूर, आटपाडी पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला; पहा सर्व निकल

फेब्रुवारी ०९, २०२६
विटा (दि. ९): सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये सांगली जिल्हा परिषदे च्या खानापूर तालुक्यातील ४ पैकी ४ जागा आमदार सुहास भैय्या बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जिंकल्या . आटपाडी तालुक्यात ४ पैकी २ जागा शिवसेनेने, १ जागा शिवसेना पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), आणि १ जागा भाजपला मिळाली. तर पंचायत समितीमध्ये खानापूर पंचायत समितीच्या८ पैकी ८ जागा आमदार सुहास भैय्या बाबर यांचे नेतृत्वाखालील शिवसेनेने जिंकल्या . खानापूर तालुक्यात भाजप पक्षाचा सुपडासाफ झाला.. तसेच आटपाडी तालुक्यात ही पंचायत समितीच्या८ पैकी ५ जागा आमदार सुहास भैय्या बाबर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जिंकल्या. तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे नेतृत्वाखालील भाजपला केवळ ३ जागा मिळाल्या त्यामुळे खानापूर आणि आटपाडी पंचायत समिती आमदार सुहास भैय्या बाबर यांनी निर्विवादपणे शिवसेनेची सत्ता आणली त्याबद्दल दोन्ही तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
१. खानापूर तालुका निवडणूक निकाल
जिल्हा परिषद गट (Z.P. Groups)
गट व आरक्षणउमेदवारपक्षमतेनिकाल
नागेवाडी (सर्वसाधारण)डॉ. शितल अमोल बाबरशिवसेना१३,७९३विजयी
सुजाता विजय मानेभाजप३,१८०-
अंकिता अनिल चौधरीरिप. सेना३६३-
सीताबाई बाळासाहेब मोहितेअपक्ष३८-
लेंगरे (सर्व. महिला)मनीषा प्रकाश बागलशिवसेना११,१५४विजयी
आरती संपतराव मोरेभाजप७,०४९-
करंजे (सर्व. महिला)ॲड्. सई आशिषकुमार शिंदेशिवसेना९,६३६विजयी
प्रिया सुनील पाटीलभाजप९,२०५-
प्रणाली विकास देसाईशिवसेना (उ)१६८-
मुक्ता प्रल्हाद गुजलेरासप५९-
आळसंद (सर्वसाधारण)हिम्मत बाजीराव जाधवशिवसेना१२,८३०विजयी
नितीनराजे शहाजीराव जाधवभाजप८,८३४-
जितेंद्र केशव कांबळेवं. ब. आघाडी३५३-
तुषार सुदाम ठोंबरेअपक्ष७४-
संजय भगवान म्हस्केअपक्ष३५-
पंचायत समिती गण (P.S. Gana)
गण व आरक्षणउमेदवारपक्षमतेनिकाल
नागेवाडी (ना.मा.प्र.)सुवर्णा प्रशांत भोसलेशिवसेना६,२३०विजयी
वर्षा सुनील गुरवभाजप२,११६-
गार्डी (सर्व. महिला)प्रतिभा सुरेश शेंडेशिवसेना६,६५५विजयी
संगीता राजकुमार जगतापभाजप२,१३०-
लेंगरे (सर्व. महिला)पायल निवास कदमशिवसेना६,१५०विजयी
स्वाती संतोष कदमभाजप३,६०३-
पारे (अ.जाती महिला)तेजश्री प्रमोद लोखंडेशिवसेना५,३५५विजयी
प्रियांका किरण साठेभाजप३,०५१-
करंजे (ना.मा.प्र.)पांडुरंग अर्जुन खोतशिवसेना४,६३५विजयी
शिवाजी धोंडीराम मानेभाजप४,४३१-
उमेश कोंडीबा मानेरासप६१-
बलवडी (सर्वसाधारण)सुहासनाना मालोजी शिंदेशिवसेना५,४८३विजयी
तानाजी भीमराव पाटीलभाजप४,३७३-
२. आटपाडी तालुका निवडणूक निकाल
जिल्हा परिषद गट (Z.P. Groups)
गट व आरक्षणउमेदवारपक्षमतेनिकाल
दिघंची (ना.मा.प्र.)पृथ्वीराज तानाजी पाटीलशिवसेना१३,२६४विजयी
कल्लाप्पा दादू कुटेभाजप९,३७८-
संदेश नागेश खटकेरासप१७१-
निलेश बायाची धोत्रेअपक्ष४४-
निंबवडे (सर्व. महिला)माधवी ब्रह्मदेव पडळकरभाजप१२,४५२विजयी
विद्या सचिन मोटेशिवसेना११,४३३-
करगणी (सर्वसाधारण)विनायक मारुती मासाळशिवसेना१०,८४३विजयी
दादासाहेब आनंदा हुबालेभाजप१०,१६३-
राहुल रामचंद्र गायकवाडकाँग्रेस६५०-
खरसुंडी (सर्वसाधारण)जयदीप मोहनराव भोसलेशिवसेना११,०१७विजयी
चंद्रकांत श्रीरंग भोसलेभाजप८,२६७-
शेखर सोमनाथ मिसळशिवसेना (उ)६७०-
सत्यवान आप्पासाहेब गलंडेरासप२४२-
पंचायत समिती गण (P.S. Gana)
गण व आरक्षणउमेदवारपक्षमतेनिकाल
विठलापूर (अ.जाती)दिलीप अण्णा हेगडेशिवसेना७,०९२विजयी
वैभव कैलास हेगडेभाजप४,६३८-
दिघंची (ना.मा.प्र. महिला)कल्पना देवेंद्र पुसावळेशिवसेना५,८५९विजयी
वंदना संदीप शिंदेभाजप४,५२५-
निंबावडे (सर्वसाधारण)जयवंत राजाराम सरगरभाजप१२,४५२विजयी
सचिन नाना मोटेशिवसेना६,०९१-
घरनिकी (सर्व. महिला)वैशाली रमेश कातुरेभाजप५,८२४विजयी
अहिल्या शरद पुकळेशिवसेना४,७९२-
माडगुळे (ना.मा.प्र.)दादासाहेब विठोबा मोटेभाजप५,१७१विजयी
रामदास दत्तात्रय सूर्यवंशीशिवसेना५,०५९-
करगणी (सर्वसाधारण)दत्तात्रय हणमंत पाटीलशिवसेना७,१७७विजयी
संभाजीराव पाटीलभाजप४,२८२-
खरसुंडी (सर्व. महिला)मीनाक्षी उमेश पुजारीशिवसेना४,८६४विजयी
लता अर्जुन पुजारीभाजप३,८२४-
नेलकरंजी (सर्व. महिला)सुनिता दत्तात्रय सरगरशिवसेना५,८१८विजयी
पौर्णिमा विजय महारगुडेभाजप५,४५५-